Saturday 7 July 2018

आमवात चार प्रकारचे असतात

१. वातामवात
२.पित्तामवता
३.कफामवात
४.संनिग्तामावतं

१. आमवाताची लक्षणे 
>सांध्यांमध्ये वेदना व सूज 
>सांध्यांच्या ठिकाणी उष्णता जाणवणे.
>सकाळी झोपेतून उठल्यावर शरीर व सांध्यांमध्ये काठिण्य व वेदना जास्त असणे.
>मनगट व बोटांमध्ये तिरळेपणा, वाकडेपणा व रचनात्मक विकृती.


२. कारणे
* आधुनिक शास्त्रानुसार याचे कारण अद्याप सांगता येऊ शकले नाही, अचानकपणे विपरीत झालेली इम्युन सिस्टिम हीच या आजारासाठी कारणीभूत आहे, परंतु काही शास्त्रज्ञांनुसार काही वेळा काही जिवाणुंमुळेदेखील या आजाराची सुरुवात होऊ शकते.
* आयुर्वेदानुसार "आम’ उत्पती (टॉक्सिन्स) व त्याची वातासोबत युती होऊन ते सांध्यांमध्ये संचित होणे अशी कारणमीमांसा लावली जाते.