" गाजर "
गाजर एक कंदमूळ आहे. गाजराच्या चातक लाल रंगामुळे आपण सहज गाजरकडे आकर्षणे जातो. या दिवसांत गाजराचा गरम हलवा किंवा बर्फी प्रत्येक घरात बनवला जात. या शिवाय गाजराचे पराठे., थालीपीठ, भाजी आणि कोशिंबीर तर आपण रोजच खातो. गाजर संपूर्ण जगभरात आवडीने खालली जातात. गाजराचा रस शरीर साठी हितवर्धक आहे.निवारक आहे. गाजर मधुर, उष्ण, अग्निदीपक, चाक्षुष्यचवीला किंचित कडू , मूत्रल,हृदयास हितकारी आणि कृमीहर आहे. गाजर हे पित्तकारक आहे. गाजर वात आणि कफ यांना नष्ट करणारा आहे,. गाजरात कॆल्शिअम आणि केरोटीन पुष्कळ प्रमाणात आहे.,त्यामुळे ते पचायला सुलभ आहे. गाजरे चावून खालले असता दात आणि हिरड्या मजबूत होतात. यामध्ये जीवनसत्व " ई " भरपूर . प्रमाणात आहे, ते वंध्यत्वं निवारक आहे
गजरातील घटकांचे पृथकरण
पाणी ८६ %
प्रथिने ०.० ९
चरबी ०. २ %
कॅर्बोदित पदार्थ १०. ७ %
कॅल्शिअम ०. ० ८ %
फॉसफोरस ०. ५३ %
लोह १. ५ मि ,ग्रा . । १००

No comments:
Post a Comment