गाजराचे औषधीय गुणधर्म
१ मासिक पाळीच्या वेळी पोटात वेदना होतात किंवा जास्त ऋतुस्राव होतो अशा वेळी सकाळी गाजराचे रस सेवन केले असता लाभ होतो.
२ अतिसार या रोगात १०-२० ग्रा, गाजराचे रस पाणी घालून सेवन केल्यास लाभ होतो.
३ खोकला असल्यास गाजराचे रस थोडे मध घालून घ्यावे, लाभ होतो.
४ गाजराच्या पाल्याचा रस अधोशीशी या रोगात २-२ नाकात टाकले असता लाभ होतो.
५ गाजराचे रस पांडू रोगात फार उपयोगी आहे.
६ मंदाग्नी, आम्ल्पित्त , रक्ताल्पता या रोगात कच्चे गाजर किंवा रस सेवन केल्यास लाभ होतो.
७ डोकेदुखी , डोळ्यात जळजळ या रोगात गाजराचे रस सकाळ संघ्याकाळ सेवन करावे .
८ पायपर सूज असल्यास, मूत्र संस्थांच्या तक्रारी असल्यास सकाळी नाश पोटी अर्धे पाणी घालून गाजराचे रस घेतल्यासं लाभ होतो.
९ हिरड्यातून सतत रक्त स्त्राव होत असेल आणि दात दुखत असल्यास गाजर सेवन करावे.
१० कमजोरी, थकवा , या रोगावर गाजराचा हलवा किंवा बर्फी नियमितपणे सेवन केल्यास होतो .

No comments:
Post a Comment